सातबारा Watch

← मोरडेवाडी

Ferfar #2637 · मोरडेवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
58/13/अ, 58/13/ब/1
Talathi
रविंद्र अर्जुन कदम
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : लोकनेते किसनराव बाणखेले मंचर विविध कार्य सेवा सह संस्था मर्या मंचर, मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे लिहुन देणार : किसन भाऊ भेके रा. मोरडेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 58/13/अ,58/13/ब/1 क्षेत्र 0.2600 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.