सातबारा Watch

← मोरडेवाडी

Ferfar #2639 · मोरडेवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
37/1/अ, 37/30/ब, 37/49/अ, 37/49/ब, 37/50/अ, 37/55
Talathi
रविंद्र अर्जुन कदम
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : निघोटवाडी विविधकार्य सेवा सहा, निघोटवाडी ता -आंबेगाव जी -पुणे पिन-४१०५०३ लिहुन देणार : बबन बाबुराव निघोट   रा. मोरडेवाडी यांनी दिनांक 20/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37/1/अ,37/30/ब,37/49/अ,37/49/ब,37/50/अ,37/55 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन बाबुराव निघोट   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १०/२०२६/27 दिनांक 20/04/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.