सातबारा Watch

← निघोटवाडी

Ferfar #3937 · निघोटवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
33/19, 33/6, 35/2, 35/8/ब
Talathi
रविंद्र अर्जुन कदम
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026 लिहुन घेणार : लोकनेते किसनराव बाणखेले मंचर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली, मंचहर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे लिहुन देणार : नवनाथ बबन थोरात रा. निघोटवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 33/19,33/6,35/2,35/8/ब क्षेत्र 0.5300 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.