Ferfar #3938 · निघोटवाडी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहुन घेणार : निघोटवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि, निघोटवाडी ता आंबेगाव जिल्हा पुणे
लिहुन देणार : सावकार लक्ष्मण घुले रा. निघोटवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 115/7/अ/1,116/5/क क्षेत्र 0.4400 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.