Ferfar #5019 · कुरवंडी
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1261
- Talathi
- नितीन चंद्रकांत माने
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लाला अर्बन को ऑप बँक लिमिटेड नारायणगाव ता जुन्नर जि पुणे शाखा घोडेगाव तर्फे प्रतिनिधी राहुल राजाभाऊ पांडे
गहाणखत लिहुन देणार : सुलोचना मारुती तोत्रे रा. कुरवंडी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8639-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1261 क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुलोचना मारुती तोत्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार नवनाथ शंकर तोत्रे (खाता क्रमांक :- ) ,