Ferfar #2117 · शेवाळवाडी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित वडगाव काशिंबेग, ता आंबेगाव जि पुणे शाखा मंचर ता आंबेगाव जि पुणे करिता प्रतिनिधी श्री ऋतिक दौलत मोढवे -
गहाणखत लिहुन देणार : शशिकांत बबनराव बढे रा. शेवाळवाडी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8903-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/10, 14/6, 14/9/ब, 2/7/अ/ब/क क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शशिकांत बबनराव बढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 16000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार/गहाणखत लिहुन देणार नंबर ३ कु श्रवणकुमार शशिकांत बढे - (खाता क्रमांक :- 3840) ,
कर्जदार/गहाणखत लिहुन देणार नंबर १ श्री.शशिकांत बबनराव बढे - (खाता क्रमांक :- 3840) ,
कर्जदार/गहाणखत लिहुन देणार नंबर २ सौ.मनिषा शशिकांत बढे - (खाता क्रमांक :- 3840) ,
कर्जदार/गहाणखत लिहुन देणार नंबर ४ कु कीर्तीकुमार शशिकांत बढे - (खाता क्रमांक :- 3840) ,