सातबारा Watch

← शेवाळवाडी

Ferfar #2118 · शेवाळवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
2/12, 2/16, 2/20, 2/3, 32/11, 32/20, 32/23, 32/8, 33/6, 33/7
Talathi
प्रकाश तुकाराम राठोड
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : लोकनेते किसनराव बाणखेले मंचर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, मंचर ता आंबेगाव जिल्हा पुणे लिहुन देणार : कृष्णा भंगवत शेटे रा. शेवाळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 2/12,2/16,2/20,2/3,32/11,32/20,32/23,32/8,33/6,33/7 क्षेत्र 5.1000 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.