Ferfar #8032 · पेठ
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1373
- Talathi
- अनुप पंजाबराव कवाणे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : श्री नरसिंह नागरी सहपतसंस्था मर्यादित ,रांजणी शाखा: मंचर
लिहुन देणार : देविदास शांताराम धुमाळ रा. पेठ यांनी श्री नरसिंह नागरी सहपतसंस्था मर्यादित ,रांजणी ,शाखा:मंचर इकरार जा.क्र. मंचर/112/2026-27 दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1373 क्षेत्र 0.0850 वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.