Ferfar #8033 · पेठ
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026
लिहुन घेणार : पेठ वि.का.सेवा सह.संस्था मर्या., पेठ , पेठ
लिहुन देणार : सुनील गणपत गुंजाळ रा. पारगाव तर्फे खेड यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1515, 1437, 1495, 1495, 1514, 1487, 1487 क्षेत्र 0.47 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.