सातबारा Watch

← पिंपळगाव तर्फे महाळुंगे

Ferfar #5877 · पिंपळगाव तर्फे महाळुंगे

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
1108, 1127
Talathi
मयूरी मुरलीधर होले
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री कमलजादेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपळगाव खडकी ता आंबेगाव जि पुणे गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर श्रीपती बांगर रा. पिंपळगाव तर्फे महाळुंगे यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8284-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1108, 1127 क्षेत्र 0.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर श्रीपती बांगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार श्री मुकेश ज्ञानेश्वर बांगर (खाता क्रमांक :- 806) ,