Ferfar #6945 · पारगाव तर्फे खेड
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 1137
- Talathi
- अनुप पंजाबराव कवाणे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजगुरूनगर सहकारी बॅक लि. शाखा बाजारपेठ, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : अनिता सुरेश राक्षे रा. पारगाव तर्फे खेड यांनी दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्रमांक 9051-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1825000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1137 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता सुरेश राक्षे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1825000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शुभांगी बाळु राक्षे प्रो.प्रा. हॉटेल वाघेश्वर कर्जदार - (खाता क्रमांक :- 3817) ,
बाळु सुरेश राक्षे सहकर्जदार (खाता क्रमांक :- 3817) ,