Ferfar #6946 · पारगाव तर्फे खेड
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : परिवार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर ता आंबेगाव जि पुणे
गहाणखत लिहुन देणार : अमोल वसंत भागडे ,दत्तात्रय म्हातारबा भागडे ,धनेश वसंत भागडे रा. पारगाव तर्फे खेड यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7735-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1184, 1195/1, 1203, 1212 क्षेत्र 0.3750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल वसंत भागडे ,दत्तात्रय म्हातारबा भागडे ,धनेश वसंत भागडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.