Ferfar #6950 · पारगाव तर्फे खेड
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1148
- Talathi
- अनुप पंजाबराव कवाणे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री शिवशक्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पेठ ता आंबेगाव जि पुणे
गहाणखत लिहुन देणार : निवृत्ती जनाजी घेवडे रा. पारगाव तर्फे खेड यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7901-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1148 क्षेत्र 0.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निवृत्ती जनाजी घेवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.