सातबारा Watch

← पारगाव तर्फे खेड

Ferfar #6954 · पारगाव तर्फे खेड

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
1650
Talathi
अनुप पंजाबराव कवाणे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजगुरुनगर सहकारी बँक लि राजगुरुनगर शाखा मंचर ता आंबेगाव जि पुणे गहाणखत लिहुन देणार : प्रविण बाळासो कोळेकर रा. पारगाव तर्फे खेड यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7985-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1650 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण बाळासो कोळेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.