सातबारा Watch

← पारगाव तर्फे खेड

Ferfar #6968 · पारगाव तर्फे खेड

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
1266, 1328, 1387
Talathi
अनुप पंजाबराव कवाणे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर तर्फे प्रतिनिधी आशिष संदिप डोके गहाणखत लिहुन देणार : दत्तू उर्फ दत्तात्रय विष्णू चिखले रा. पारगाव तर्फे खेड यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8363-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1266, 1328, 1387 क्षेत्र 0.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तू उर्फ दत्तात्रय विष्णू चिखले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार सिद्धेश ज्ञानेश्वर चिखले (खाता क्रमांक :- ) , सहकर्जदार उज्वला ज्ञानेश्वर चिखले (खाता क्रमांक :- ) ,