सातबारा Watch

← भराडी

Ferfar #3768 · भराडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
633
Talathi
मुगदळे विश्वनाथ माधवराव
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : शरद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित निरगुडसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे गहाणखत लिहुन देणार : हनुमंत आनंथा थोरात रा. भराडी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9070-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 633 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हनुमंत आनंथा थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.