Ferfar #3773 · भराडी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : भराडमाऊली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, भराडी
लिहुन देणार : लक्ष्मण नारायण खिलारी रा. भराडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 226,370,380,692/1,717,718,720,727,736/1,736/2 क्षेत्र 7.2500 वर रक्कम रुपये 3000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.