Ferfar #3011 · जवळे
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026
लिहुन घेणार : जवळे वि.कार्य सेवा सह सोसा ली, जवळे
लिहुन देणार : किसन गजाबा शिंदे रा. जवळे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 297,300,441,461,478 क्षेत्र 6.2500 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.