सातबारा Watch

← निरगुडसर

Ferfar #14251 · निरगुडसर

आंबेगाव, पुणे · JSON

Type
खरेदीखत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
57/9
Talathi
संतोष बाबुराव साळोखे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार:-खरेदीखत फेरफाराचा दिनांक : 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026 खरेदी देणार:-नंदा पांडुरंग वळसे यांनी सर्वे क्र.57/9 मधील त्यांच्या सामाईक विहीर भांडेपाण्यातील नवे 04 पैसे हिश्या पैकी खरेदी घेणार :-वंदना अशोक वळसे यांनी नवे 01 पैसे हिस्सा पाणी उचलण्याचा हक्क सह.दु.निबंधक आंबेगाव यांज कडील दस्त क्र.1282 दि.16/02/2026 नुसार खरेदी केलेने वंदना अशोक वळसे यांचा नवे 01 पैसे हिस्सा 7/12 सदरी दाखल केला असे.