सातबारा Watch

← निरगुडसर

Ferfar #14258 · निरगुडसर

आंबेगाव, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
13/14, 14/8/अ
Talathi
संतोष बाबुराव साळोखे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026 खातेदार:लक्ष्मन महादेव टाव्हरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर शरद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित निरगुडसर यांचेकडून दिनांक 01/10/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक २२१/२०२६-27 दिनांक 2017/10/01 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.