Ferfar #29715 · अवसरी बुद्रुक
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/13
- Talathi
- रविंद्र रमेश बेंद्रे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : सुभाष वि का सेवा सह संस्था मर्या
लिहून घेणार : रामदास रंगनाथ हिंगे,शंकर गणपत हिंगे,सुरेखा रामदास हिंगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 24/13 तपशिल : र.रु.300000/- - 22287
र.रु.300000/-रामदास पुरते - 22287
र.रु.300000/-शंकर पुरते - 22287
सुभाष वि.का.सो.इकरार - 22287
सुरेखा पुरते - 22287
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.