सातबारा Watch

← अवसरी बुद्रुक

Ferfar #29721 · अवसरी बुद्रुक

आंबेगाव, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
35/7
Talathi
रविंद्र रमेश बेंद्रे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : शरद सहकारी बॅंक लि. मंचर लिहून घेणार : अंजना गंगाधर गावडे यांनी शरद सह बँक मंचर रु. १२०००० अंजाना गंगाधर पु. - 25148 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक जा.क्र.1774/2025-26 दि.30/03/3036 पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.