Ferfar #29722 · अवसरी बुद्रुक
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/7
- Talathi
- रविंद्र रमेश बेंद्रे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : रामकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित
लिहून घेणार : विमल उत्तम मेंगडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 35/7 तपशिल : रामकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित निरगुडसर ता आंबेगाव रु 1500000/ - 25575
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र.111/2026-27 दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.