सातबारा Watch

← अवसरी बुद्रुक

Ferfar #29729 · अवसरी बुद्रुक

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
33/16/क
Talathi
रविंद्र रमेश बेंद्रे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : सुभाष वि का सेवा सह संस्था मर्या, अवसरी बु लिहुन देणार : ज्योती बाळू एलभर रा. अवसरी बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 33/16/क क्षेत्र 0.20 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.