सातबारा Watch

← अवसरी बुद्रुक

Ferfar #29735 · अवसरी बुद्रुक

आंबेगाव, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
42/5/ड/5
Talathi
रविंद्र रमेश बेंद्रे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : सुभाष वि का सेवा सह सोसा लि. अवसरी बु लिहून घेणार : दादाभाऊ गोविंद टाव्हरे यांनी सर्व्हे क्रमांक : 42/5/ड/5 तपशिल : दिनांक 14/03/2022 रोजी सुभाष वि.का.सेवा सह.संस्था मर्या. चा दादाभाऊ गोविंद टाव्हरे यांच्या नावे रु.300000/- या रकमेचा इकार केला. - 27609 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.