Ferfar #29737 · अवसरी बुद्रुक
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/2/अ
- Talathi
- रविंद्र रमेश बेंद्रे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : विष्णुविलास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अवसरी बु
लिहून घेणार : दत्तात्रय सदाशिव हिंगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 24/2/अ तपशिल : प्रमाणे दत्तात्रय सदाशिव हिंगे यानी विष्णू विलास ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.अवसरी बु - यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 26561
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दि.16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.