सातबारा Watch

← अवसरी बुद्रुक

Ferfar #29739 · अवसरी बुद्रुक

आंबेगाव, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
18/3
Talathi
रविंद्र रमेश बेंद्रे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : विष्णुविलास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अवसरी बु लिहून घेणार : शंकर बाबुराव सोळसे यांनी सर्व्हे क्रमांक : 18/3 तपशिल : प्रमाणे शंकर बाबुराव सोळसे यानी विष्णूविलास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अवसरी बुद्रुक ता.आंबेगाव जि.पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 28285 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.