Ferfar #29741 · अवसरी बुद्रुक
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/35
- Talathi
- रविंद्र रमेश बेंद्रे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : श्री शनैश्वर ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अवसरी बु
लिहून घेणार : रामहरी वसंत चवरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 35/35 तपशिल : शनेश्वर ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या अवसरी बु रु 1000000/ अरुण दगडू रोकडे व रामहरी वसंत चौरे पुरते - 25368
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा क्र.47/2026-27 दि 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.