Ferfar #29742 · अवसरी बुद्रुक
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
तडजोडनामा नोंद:- मा.घोडेगाव येथील मे.दिवाणी न्यायाधिश सो. क.स्तर यांचे कोर्टातील रे.मुऩं 43/2018 दिनांक 12/09/2026 प्रमाणे मौजे अवसरी बु येथील सर्वे नं 142/1/ब,161/11,161/10 या मिळकतीबाबत वादी व प्रतिवादी यांचेविरुद्ध दावा सरस निरस वाटपाचा व वाटपपत्र दस्त क्र 2796/2008 रद्द करुन मागणेचा हिंदु वारसा कायदा 6 व 8 नुसार रे.मुऩं 43/2018 मध्ये तडजोड होऊन पुढील प्रमाणे वाटप केली असे. 1)वादी मंदा रोहिदास संते यांचे हिश्यास सर्वे नं 142/1/ब याचे क्षेत्र 0.89 आर आकार 01 रु 25 पैसे या मिळकतीपैकी क्षेत्र 0.22.25 आर आकार 0 रु 31 पैसे 2)प्रतिवादी नंदा उर्फ जयश्री रमेश नाईक यांचे हिश्यास सर्वे नं 142/1/ब याचे क्षेत्र 0.89 आर आकार 01 रु 25 पैसे या मिळकतीपैकी क्षेत्र 0.22.25 आर आकार 0 रु 31 पैसे 3)प्रतिवादी संजीवनी अशोक गोरे यांचे हिश्यास सर्वे नं 142/1/ब याचे क्षेत्र 0.89 आर आकार 01 रु 25 पैसे या मिळकतीपैकी क्षेत्र 0.22.25 आर आकार 0 रु 31 पैसे 4)प्रतिवादी पुष्पा अर्जुन घोलप यांचे हिश्यास सर्वे नं 142/1/ब याचे क्षेत्र 0.89 आर आकार 01 रु 25 पैसे या मिळकतीपैकी क्षेत्र 0.22.25 आर आकार 0 रु 31 पैसे 5)प्रतिवादी हेमलता शिवदत्त खेडकर व अभिषेक शिवदत्त खेडकर यांचे हिश्यास सर्वे नं 161/11 क्षेत्र 0.85 आर पो ख 0.05 आर एकुण क्षेत्र 0.90 आर आकार 04 रु 81 पैसे तसेच मिळकतीमध्ये असलेली संपुर्ण विहीर,मोटार,विद्युत कनेक्शन,पाईपलाईन सह मिळकत 6) सर्वे नं 161/10 क्षेत्र 0.86 आकार 04 रु 82 पैसे याप्रमाणे तडजोडनामा केला असुन तडजोड नामा दस्त क्र 8591/2026 र रु 0 दिनांक 15/10/2026 प्रमाणे नोंद केली असुन दस्त दप्तरी दाखल असे.