सातबारा Watch

← अवसरी बुद्रुक

Ferfar #29744 · अवसरी बुद्रुक

आंबेगाव, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
42/4/अ/1
Talathi
रविंद्र रमेश बेंद्रे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : विष्णुविलास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अवसरी बु लिहून घेणार : मधुकर विठोबा टाव्हरे यांनी सर्व्हे क्रमांक : 42/4/अ/1 तपशिल : प्रमाणे मधुकर विठोबा टाव्हरे यानी विष्णूविलास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अवसरी बुद्रुक ता आंबेगाव जिल्हा पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 27458 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.