Ferfar #1182 · टाव्हरेवाडी
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/3/अ
- Talathi
- रविंद्र रमेश बेंद्रे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : बल्लाळेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित शाखा मंचर
लिहून घेणार : बेबीताई प्रकाश शेटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 31/3/अ तपशिल : बल्लाळेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा मंचर र.रु.2000000 ( वीस लाख रु फक्त ) बेबीताई प्रकाश शेटे पुरते - 580
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र.133/2026-27 दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.