सातबारा Watch

← टाव्हरेवाडी

Ferfar #1183 · टाव्हरेवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
11/19/अ
Talathi
रविंद्र रमेश बेंद्रे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : सुभाष वि का सेवा सह सोसा लि. लिहून घेणार : रामदास बाळशिराम पोखरकर यांनी सर्व्हे क्रमांक : 11/19/अ तपशिल : दिनांक 18/09/2019 रोजी सुभाष वि.का.सेवा.सह.संस्था मर्या. अवसरी बु चा रामदास बाळशिराम पोखरकर यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 655 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.