Ferfar #6475 · पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1007
- Talathi
- पुजा आनंदराव नारकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री भागडेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
गहाणखत लिहुन देणार : नंदकिशोर देवबा उर्फ देवराम ढोबळे रा. पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8319-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1007 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकिशोर देवबा उर्फ देवराम ढोबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सार्थक नंदकिशोर ढोबळे (खाता क्रमांक :- 4498) ,
अंजना नंदकिशोर ढोबळे (खाता क्रमांक :- 4498) ,