सातबारा Watch

← पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक

Ferfar #6487 · पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
511, 516/1
Talathi
पुजा आनंदराव नारकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : जारकरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली.जारकरवाडी, मु.जारकरवाडी पो.पारगाव ता.आंबेगाव जी.पुणे लिहुन देणार : हनुमंत रंगनाथ लबडे रा. पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 511,516/1 क्षेत्रवर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.