सातबारा Watch

← जारकरवाडी

Ferfar #5857 · जारकरवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
235
Talathi
पुजा आनंदराव नारकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 लिहुन घेणार : जारकरवाडी वी.का .सह .सोसा .ली, मु पो .जारकरवाडी ता आंबेगाव जी पुणे लिहुन देणार : लक्ष्मी निवृत्ती भागवत रा. जारकरवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 235 क्षेत्र वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.