सातबारा Watch

← जारकरवाडी

Ferfar #5861 · जारकरवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
296, 441/1
Talathi
पुजा आनंदराव नारकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : जारकरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली.जारकरवाडी, मु.जारकरवाडी पो.पारगाव ता.आंबेगाव जी.पुणे लिहुन देणार : हिराबाई दगडू बाणखेले रा. जारकरवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 296,441/1 क्षेत्र वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.