Ferfar #5865 · जारकरवाडी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : जारकरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली.जारकरवाडी, मु.जारकरवाडी पो.पारगाव ता.आंबेगाव जी.पुणे
लिहुन देणार : हरुबाई संपत काळे रा. जारकरवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 296,441/1 क्षेत्र वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.