Ferfar #5869 · जारकरवाडी
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 238
- Talathi
- पुजा आनंदराव नारकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : धर्मवीर संभाजी नागरी सह.पतसंस्था मर्या.मंचर
लिहून घेणार : देविदास विश्वनाथ वैद
यांनी सर्व्हे क्रमांक : 238 तपशिल : प्रमाणे देविदास विश्वनाथ वैद यानी धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर ता आंबेगाव जि पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5469
दिनांक 02/07/2025 रोजी धर्मवीर संभाजी नागरी सहकरी पतसंस्था मर्या मंचर चा देविदास विश्वनाथ वैद यांच्या नावे र.रु. 2000000/- कर्ज. - 5502
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत धर्मवीर संभाजी नागरी सहकरी पतसंस्था मर्या मंचर पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र.३८/बोजा नोंद कमी/२०२६-२७ दि.१५/१०/२०२६ रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.