Ferfar #5881 · जारकरवाडी
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1220
- Talathi
- पुजा आनंदराव नारकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026
लिहुन घेणार : जारकरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली.जारकरवाडी, मु.जारकरवाडी पो.पारगाव ता.आंबेगाव जी.पुणे
लिहुन देणार : सचिन हिरामण जारकड रा. जारकरवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1220 क्षेत्रवर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.