सातबारा Watch

← काठापूर बुद्रुक

Ferfar #5118 · काठापूर बुद्रुक

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
705/2
Talathi
चौदते शशांक चिंतामण
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहुन घेणार : विविध कार्यकारी सेवा सह संस्था मर्यादित काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे, काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे लिहुन देणार : बाळशिराम रभाजी हुले रा. काठापूर बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 705/2 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.