Ferfar #2013 · देवगाव
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 15/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/09/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दत्तात्रय केशव दाभाडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दत्तू केसू दाभाडे ऐवजी दत्तात्रय केशव दाभाडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार आंबेगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.319 दि. 26/05/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 18/05/2024 मधील नोंदणी क्र.पी- 2311604 अन्वये दत्तू केसू दाभाडे ऐवजी दत्तात्रय केशव दाभाडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .