Ferfar #2017 · देवगाव
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 141
- Talathi
- चौदते शशांक चिंतामण
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
लिहुन घेणार : देवगाव वि का सेवा सह सोसा देवगाव , देवगाव
लिहुन देणार : संदीप शिवराम भोसले रा. देवगाव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 141 वर रक्कम रुपये 750000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.