सातबारा Watch

← लाखनगाव

Ferfar #4376 · लाखनगाव

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
116/2
Talathi
चौदते शशांक चिंतामण
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/08/2026 लिहुन घेणार : लाखणगाव विविध कार्यकारी सेवा सह.संस्था मर्या., लाखणगाव ता.आंबेगाव, जि.पुणे लिहुन देणार : सुदाम सदाशिव कानसकर रा. लाखनगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 116/2 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.