Ferfar #4377 · लाखनगाव
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 18/08/2026
लिहुन घेणार : लाखणगाव विविध कार्यकारी सेवा सह.संस्था मर्या., लाखणगाव ता.आंबेगाव, जि.पुणे
लिहुन देणार : देविदास नामदेव बाठे रा. लाखनगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 301,363,387/1/अ वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.