Ferfar #4387 · लाखनगाव
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 213
- Talathi
- चौदते शशांक चिंतामण
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : लाखनगाव वि . का . सेवा . सह . संस्था . लाखनगाव, लाखनगाव
लिहुन देणार : महेश नानाभाऊ भोजने रा. लाखनगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 213 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.