सातबारा Watch

← पोंदेवाडी

Ferfar #3814 · पोंदेवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
715, 762/1
Talathi
अर्चना हरिश्चंद्र कोंढवळे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लांडेवाडी चिंचोडी शाखा पारगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे गहाणखत लिहुन देणार : मारुती बबन साळगट रा. पोंदेवाडी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8461-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 715, 762/1 क्षेत्र 0.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती बबन साळगट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार किशोर मारुती साळगट (खाता क्रमांक :- ) ,