सातबारा Watch

← पोंदेवाडी

Ferfar #3821 · पोंदेवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
436
Talathi
अर्चना हरिश्चंद्र कोंढवळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून देणार : भैरवनाथ नाग सह पत मर्या लांडेवाडी लिहून घेणार : नाथा वामन रोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 436 तपशिल : श्री भैरवनाथ ना.सह पत मर्या लांडेवाडी शाखा पारगाव र.रु.१,००,००० दि.२१/७/२०१६ नाथ पु. - 1846 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.