Ferfar #3823 · पोंदेवाडी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026
लिहुन घेणार : गडदादेवी वि.का.सेवा.संस्था पोंदेवाडी , पोंदेवाडी,ता.आंबेगाव ,जि.पुणे
लिहुन देणार : विट्ठल बाबुराव वाळुंज रा. पोंदेवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 178, 752/1 वर रक्कम रुपये 2448000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.