सातबारा Watch

← पोंदेवाडी

Ferfar #3824 · पोंदेवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
450/1
Talathi
अर्चना हरिश्चंद्र कोंढवळे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026 लिहुन घेणार : श्री भैरवनाथ वि.का.सेवा सह.संस्था मर्या.लोणी , लोणी , ता.आंबेगाव ,जि.पुणे लिहुन देणार : रोशन दौलत कानसकर रा. वाळुंजनगर यांनी श्री भैरवनाथ वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 450/1 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.