Ferfar #3054 · खडकवाडी
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 806/1
- Talathi
- अर्चना हरिश्चंद्र कोंढवळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा लोणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे
गहाणखत लिहुन देणार : दिनकर काशिनाथ शिंदे रा. खडकवाडी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8514-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1223000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 806/1 क्षेत्र 0.9400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनकर काशिनाथ शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1223000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार सौ कविता संतोष शिंदे (खाता क्रमांक :- 1239) ,